Draft:डॉ. शिवदास जाधव

पूर्ण नाव – शिवदास कुंडलिक जाधव जन्म दिनांक – ऑक्टोबर १०, १९५७ जन्म स्थळ – वडोली भिकेश्वर, तालुका – कराड , जिल्हा – सातारा मूळ गाव – जाधववाडी (मौजे तासगाव), तालुका व जिल्हा सातारा पितामह – कै. जोती आबा जाधव, निष्ठावंत वारकरी, गावचे पाटील, जाधववाडी (मौजे

       तासगाव), तालुका व जिल्हा सातारा 

पितामही – कै. गीताबाई जोती पाटील पिता – कै. कुंडलिक जोती जाधव, गिरणी कामगार, शिवभक्त , माझे बालपणीच निधन माता - कै. सावित्रा (मीराबाई) कुंडलिक जाधव, वारकरी, ताई या नावाने ओळखली जाई. मातामह - कै. परशुराम विठोबा धस, रा. वडोली भिकेश्वर, तालुका – कराड , जिल्हा – सातारा मातामही – कै. गंगुबाई परशुराम धस विवाह – श्री. गणपत लक्ष्मण पाटील आणि सौ. वत्सला गणपत पाटील रा. चाफळ , तालुका – पाटण , जिल्हा सातारा यांची कन्या सुमित्रा (=अपर्णा) हिच्याशी सन १९८६ मध्ये विवाह. अपत्य – १) सुयश व २) चंद्रहास हे दोन मुलगे. नातवंडे – १) कु. किमया सुयश जाधव आणि २) कु. श्लोक चंद्रहास जाधव प्राथमिक शिक्षण – जीवन शिक्षण विद्या मंदिर, जिल्हा परिषद शाळा, वडोली भिकेश्वर, तालुका – कराड, जिल्हा – सातारा येथे इयत्ता पहिली ते सातवी. (सन १९६४ -१९७१) तत्कालीन शिक्षक कै. गणपत लक्ष्मण चव्हाण, रा. मसूर, ता. कराड, निवृत्ती पांडुरंग गुजले, रा. कोणेगाव, ता. कराड. माध्यमिक शिक्षण – श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे, श्री शिवाजी विद्यालय, मसूर, तालुका - कराड , जिल्हा – सातारा येथे इयत्ता – आठवी ते अकरावी (जुनी एस्. एस्. सी.) (सन १९७१-१९७५) कै. जी. पी. साळुंखे (मुख्याध्यापक), श्री. टी. पी. शिंदे (मराठी, इंग्रजी), कै. संपत हरी जगदाळे (मराठी), श्री. आर. आर. जाधव (इंग्रजी), कै. प्रभाकर बी. रेळेकर (संस्कृत, इंग्रजी), कै. विनायक कृ. जोशी (संस्कृत), सौ. रोहिणी चंद्रकांत कुलकर्णी (खिरे मॅडम) (संस्कृत), श्री. गोकुळ हरी जगदाळे (गणित, विज्ञान), श्री. व्ही. डी. मुळे (हिंदी), सौ. शालन देशमाने (हिंदी), श्री. पी. जी. अर्गुगडे (गणित, विज्ञान), कै. डी. आर. पाटील (पी. टी.), कै. एन. बी. सुतार (गणित, विज्ञान) इत्यादी अनेक अध्यापकांनी मार्गदर्शन केले. विद्यापीठीय शिक्षण – अ) बहि:स्थ विद्यार्थी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (प्री.डिग्री आर्टस् ते बी. ए. भाग २) (सन १९७६-१९७९)

               ब) छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे बी. ए. भाग ३ (संस्कृत स्पेशल) सन १९७९-१९८०, प्राचार्या सुमती पाटील यांनी रु. २ (Student aid fund) भरून घेऊन प्रवेश 
दिला. कर्मवीरांच्या स्वावलंबी शिक्षण (कमवा व शिका) योजनेतून शिक्षण. त्यावेळी
कै. प्रा. ब. गो. बादरायणी (संस्कृत विभागप्रमुख) व प्रा. वामनराव दत्तात्रेय अवसरे 

यांनी संस्कृत शिकविले. आणि बॅरि. पी. जी. पाटील, प्रा. डॉ. एम. ए. शेख, प्रा. डॉ. सौ. सुनंदा चव्हाण, प्रा. डॉ. सुमंत जगताप आणि प्रा. जी. एस. पाकले यांनी (आवश्यक इंग्रजीचे) अध्यापन केले. कै. बी. टी. वाडकर, ग्रंथपाल यांचे बहुमोल सहकार्य लाभले. अध्ययनकाळात श्रीसाई बाबा संस्थान, शिर्डी यांच्या कडून शिष्यवृत्ती प्राप्त झाली होती.

पदव्युत्तर शिक्षण – अ) एम्. ए. – संस्कृत प्राकृत भाषा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे सन १९८० – १९८२ या कालावधीत एम्. ए. पदवी विशेष प्राविण्यासह संपादन केली. वेदान्त हा विशेष अध्ययनाचा विषय होता. डॉ. शि. द. जोशी हे त्या काळात विभागप्रमुख व संस्कृत प्रगत अध्ययन केंद्राचे संचालक होते. कै. डॉ. ग. बा. पळसुले, डॉ. सु. ज्ञा. लद्दू, कै. डॉ. शिवकुमार, डॉ. शैलजा बापट, डॉ. व. त्र्यं. झांबरे, कै. डॉ. म. दे. पंडित, डॉ. वशिष्ठ नारायण झा, डॉ. एस्. के. लाल, डॉ. सौ. इंदुमती देशपांडे, डॉ. सरोजा भाटे, इत्यादींनी अध्यापन केले. डॉ. रा. पां. गोस्वामी, ग्रंथपाल, संस्कृत प्रगत अध्ययन केंद्र ग्रंथालय, कै. श्री. चंद्रकांत फरांदे, सहा. ग्रंथपाल, जयकर ग्रंथालय यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्या दोन वर्षांत युजीसीची राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळाली होती. 
   ब) डिप्लोमा इन हायर एज्युकेशन (डी.एच. ई.) – रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा आणि सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड येथे कनिष्ठ महाविद्यालयांत अध्यापन करीत असताना एक आवश्यक भाब म्हणून शिक्षणशात्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्याकडील डिप्लोमा इन हायर एज्युकेशन (डी.एच. ई.) हा अभ्यासक्रम सन १९८५-८६ साली पूर्ण केला. 
    क) पीएच्. डी. - संस्कृत प्राकृत भाषा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथून सन २००४ मध्ये पीएच्. डी. पदवी संपादन केली. ‘कालिदासाच्या साहित्यातील अर्थान्तरन्यास अलंकार – एक चिकित्सक अभ्यास’ हा संशोधनाचा विषय होता. डॉ. शैलजा बापट ह्या माझ्या मार्गदर्शिका होत्या. माझे वर्गमित्र डॉ. बी. के. दलाई यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले. श्री. हनुमंत कांबळे, ग्रंथपाल, संस्कृत प्रगत अध्ययन केंद्र ग्रंथालय यांनी मला संशोधनासाठी लागणारे साहित्य जयकर ग्रंथालय, भांडारकर इन्स्टिट्यूट व डेक्कन कॉलेज मधील उपलब्ध करून दिले होते. मला या संशोधणासाठी युजीसी टिचर फेलोशिप मिळाली होती. मी पीएच्. डी. करावी व टिचर फेलोशिप मिळवावी यासाठी प्राचार्य डॉ. एम. ए. शेख यांचे मार्गदर्शन आणि छत्रपती शिवाजी कॉलेजमधील इतिहास विभागातील कै. प्रा. टी. डी. साळुंखे, कै. एम. बी. पिसाळ , प्रा. एस. पी. पाटील यांचा माझा उत्साह वाढविणारा पाठींबा व रेटा कारणीभूत आहे.  

धार्मिक व सामाजिक कार्यातील सहभाग

   १) माझ्या आजोळी (वडोली भिकेश्वर ता. कराड, जिल्हा सातारा येथे) वयाचे दहाव्या वर्षी आजोबा कै. राजाराम विठोबा धस हे दररोज रात्री जेवणानंतर पोथी ऐकण्यास नेत असत. त्यावेळी रामविजय, हरिविजय, भक्तविजय, पांडवप्रताप, जैमिनीय अश्वमेध, श्रीशिवलीलामृत, नवनाथ-भक्तिसार, भावार्थरामायण इत्यादी ग्रंथांचे पठन होई. त्यानंतर अनेक वर्षे दर महाशिवरात्रीला महादेव मंदिरात श्रीशिवलीलामृत या ग्रंथाचे रात्रभर होणाऱ्या पारायणात मी सहभागी होत असे. त्याचबरोबरच गावांत श्रीज्ञानेश्वरी पारायणात सहभागी होत असे. अशा या भक्तिमय वातावरणात माझ्या आयुष्याचा बहुतेक काल व्यतीत झाला आहे. 
  २) कराड तालुका वारकरी संघ स्थापन करण्यात सहभागी. या संस्थेत काही काल  सहसचिव म्हणून कार्य. 
  ३) संत वाङ्मय प्रसारक मंडळ , कराड स्थापन करण्यात सहभागी. संस्थेतर्फे संत साहित्य अल्प मूल्यात शुद्ध स्वरूपात उपलब्ध करून दिले जाते.
  ४) संत तुकाराम महाराज वाङ्मय संशोधन मंडळ, श्रीक्षेत्र देहू जिल्हा – पुणे या संस्थेत काही काळाकरिता विश्वस्त म्हणून काम.
 ५) श्री गीता ज्ञान मंदिर व संस्कृत प्रबोधिनी स्थापन करून संस्कृतचा प्रचार. संस्थेतर्फे ‘बाल संस्कार केंद्र’ ही पूर्व प्राथमिक शाळा सुरू करून नंतर ती जिल्हा परिषद शाळा, वडोली भिकेश्वर, तालुका – कराड यांच्या मार्फत सुरू आहे. 
 ६) प्रोग्रेसिव्ह इन्फोटिक नेट नॉलेज (पिंक), सातारा या संस्थेची स्थापना करून टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे ‘दूर शिक्षण केंद्र’ काही काळ चालविले. 
 ७) बली प्रथा (पशुहत्या) बंद व्हावी म्हणून श्रीक्षेत्र चाफळ ता. पाटण येथे कराड तालुका वारकरी संघाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करून समाजप्रबोधन केले. 

9. Teaching Experience :Working in the Rayat Shikhan Sanstha, Satara. (Maharashtra)

Sr.No. Name of college Period of Service From To Nature of Service Period 1 Chhatrapati Shivaji College,SATARA (Jr. College) 25/7/1983 - 18/1/1984 Part Time 2 Sadguru Gadge Maharaj College, KARAD, Dist.- SATARA (Jr. College) 29/8/1983 - 20/9/1984 Part Time 4Years 2Months 3 Sadguru Gadge Maharaj College, KARAD, Dist.- SATARA (Jr. College) 21/9/1984 - 30/9/1987 Full Time 4 Sadguru Gadge Maharaj College, KARAD, Dist.- SATARA (Sr. College) 19/1/1984 - 15/8/1984 Part Time 5 Chhatrapati Shivaji College, SATARA (Sr. College) UG & PG Teacher 1/10/1987- 31/10/2017 Full Time 30Years Total Experience 34Years

B) Academic Details: 1.Academic Educational Qualification:

Sr. No. Exam./ Degree awarded University Year Of Passing Class obtained Subject offered 1 Ph.D. University of Pune. Jan. 2004 - Sanskrit 2 M.A. University of Pune May 1982 Ist class with Dist. Sanskrit- Ardhmagadhi 3 B.A. Shivaji University April/ May 1980 Ist class with Hons. Sanskrit 4 S.S.C Maharashtra State Board of S.O.E. Pune March 1975 Second English, Marathi, Sanskrit, Maths, Gen- Soc. Science, Physics, Chem. 2. Training Programmes :

Sr. No. Programmes Duration Organized 1 Refresher Course 10/03/1999 to 30/03/1997 Shri Lal Bahadur Shastri Sanskrit Vidyapeet New Delhi. 2 Refresher Course 29/02/1996 to 27/03/1996 University of Pune, Pune. 3 Refresher Course 16/11/1994 to 13/12/1994 University of Pune, Pune. 4 Oriental Course 15/02/1988 to 12/03/1988 University of Pune, Pune. 3. Research –

1) Research Specialization – Sanskrit Literature, Indian Poeties.

2) Research Interest : Vedanta, Modern & Ancient Indian Science.

3) Research Guidance .

Sr. No. Name of the student M. Phil / Ph.D. Status 1 Kanase Savita Ramchandra M. Phil Declared 2 Mandrupkar Narendra Ph. D Declared 3 Shinde Mrinalini Abasaheb Ph. D Declared 4 Ghadge Shankar Dharba Ph. D Submitted 5 Parte Pralhad Jaishing Ph. D On going 6 KadamDeepaliDilip Ph. D Declared 7 PatilRanjeetDattatray Ph.D. Declared 8 Gaikwad Pandit Baburao Ph.D. Declared 4] Referee of M. Phil / Ph. D. Course

Sr. No. Course Name Of the University Month And Year 1] M. Phil. University of Pune, Pune. Jan. 2009 2] M. Phil. Shivaji University, Kolhapur. Jun. 2009 4. Research Publications :

Sr. No. Title of the Publication Name of the Journal/ Periodical volume having ISBN/ISSN number Full address of the Journal/ Periodical volume ISBN/IS SN numbe r Tot al pages Pag e Nos. Impact Factor Year of the Publication 1 Mayamatamadhun Disanara Bharatiy Samaj – Ek Abhyas Research Front Vol. 3 Issue - 2 4 203-206 April – June 2015 2 Vijaynagar (Hampi) yethil Kamal Mahal – Ek vastu Adhyayan Research Front Vol. 3 Issue - 1 2 147-148 January – March 2015 3 Ramayana Kalatil Prakritik Bhugolacha Chitsak Abhyas Proceedings of the International Conference On Sciences In Sanskrit Literature Sangamner College, Sangamner. ISBN- 978- 93- 81921- 44-9 323 130-235 1.115 February 2015 4 Shree Gurugeetecha Marathi Sant-Kavinvaril Prabhv Proceedings of the contribution Sanskrit to Indian & Foreign Languages Sangamner College, Sangamner. ISBN- 978- 93- 83993- 05-5 52-53 December 2013 5 संरचनात्मक दृष्टिकोन (Structural Approch) Sanskrit Smmelan Smararnika Tilak Maharashtra University, Pune 98 73-78 - Feb.200 9 6 Mricchakatik Natakatil Sakun Apasakun Pracyavidya Sangamner College, Sangamner. - 114 67-69 - 2005-2006

Sr.N o. Title of the Publication Name of the Journal/Period ical volume having ISBN/ISSN number Full address of the Journal/Perio dical volume ISBN/IS SN numbe r Tot al pag es Pag e No s. Impa ct Fact or Year of the Publicat ion 1] Artantarnyasa in The Variegated SantSamaga -- 387 27 - 2003 Kumarsambhava (A m Research 6- Commemorati Institute, 28 on Volume in JAMMU ( J & 3 Honour of Pt. K) JankinathKaul ‘Kamal’.)

5. Paper Presentation:

Sr. N o . Year Tital of paper Conference name Place Leval- State/ National/ Internation al 1] 1999 Vedanta MatanusarShabdarthS ambandh- Vichar. BrihanmaharashtraPrachyavidya Parisad,3rdSession Sangamner College, Sangamner, Dist.Ahamdnag ar. National 2] 2000 ArthantaranyasAlanka ra in The Meghaduta AIOC 40th Session Department of Sanskrit, University of Madras Chennai National 3] 2005 VenisamharNatakatilS hakunApshakun BrihanmaharashtraPrachyavidyaParisad, 6thSession Marathi BhashiSmanvay Parishad, Bhopal National 4] 2005 MrichchhakatikamNat akatilShakunApshakun PrachyavidyaCharchasatra Sangamner College, Sangamner, Dist.Ahamdnag ar State 4] 2011 Pt.M.S.Aptikaryance Sanskrit Sahityatilayogdan BrihanmaharashtraPrachyavidyaParisad, Session M.J.College, Jalgaon National 5] 2013 Shree GurugeetchaSant- kavinvarilPrabhav The contribution of Sanskrit to Indian &forign Languages Sangamner College, Sangamner, Dist.Ahamdnag ar. National

                  6.Seminar/Workshop Organised:

Sr. N o . Year Tital of Seminar In association with Place Leval- State/ National/ Internation al 1 2021

7. Seminar/Workshop Attended:

Sr.No. Tital of Seminar Dates Sponsoring Agency 1] Sanskrit Workshop 27.08.1990 to 28.08.1990 Shivaji University, Kolhapur. 2] Teaching Methodology in Sanskrit 31.03.1991 L.B.S.College, SATARA 3] Prakrit Language Seminar 06.11,1994 PrakritVidypeeth, Satara. 4] Metaphors in Vedic Literature 24.12.1996 To 26.12.1996 4 C.A.S.S.,University of Pune, Pune 5] Maharashtra Prantiya Sanskrit Sammelanam 06.07.1997 SATARA (Sanskrit Bharati) 6] BrihanmaharashtraPrachyavidya Parisad,3rdSession 31.10.1999 To 02.11.1999 SangamnerCollege, Sangamner, Dist.Ahamdnagar. 7] AIOC Fortieth Session 28.05.2000 To 30.05.2000 Department of Sanskrit,UniversityofMadras,CHENNAI 8] Sanskrit & Computer 25.03.2002. C.A.S.S., University Of Pune,PUNE 9] Indian Linguistics 24.10.2002 To 26.10.2002 C.A.S.S. University Of Pune,PUNE. 10] BrhanmaharashtraPracyavidyaParisad 30.11.2003 To PadmnabhaSishyaSampradayaMandal,

01.12.2003 KUNDAI, GOA. 11] Maharashtra State Sanskrit Teachers Conferance 24.12.2005 To 25.12.2005 Sanskrit Bharati Maharashtra Prant, AURANGABAD. 12] International Seminar on Ancient Indian Concept of Ethics And Moral Values 22.03.2007 To 24.03.2007 C.A.S.S. University of pune , PUNE. 13] Ardhmagadhi- PrakritPrachya-Vidya Charchasatra 24.10.2007 To 25.10.2007 Shivaji University, Kolhapur And Chh. Shivaji College, Satara. 14] Sanskrit BhashechiVyavharikUpyogita. 14.02.2008 UnderLeadCollege, S.G.M.College,Karad at V .C. College, Karad . 15] Ardhmagadhi- PrakritPrachyaBhashaCharchasatra 09.09.2008 To 10.09.2008 Shivaji University, KolhapurAndChh. Shivaji College, Satara. 16] B.A.Part II New Syllabi Seminar 02.01.2009 ShivajiUniversity, Kolhapur AndChh.ShivajiCollege, Satara. 17] Sanskrit Conference 06.02.2009 Tilak Maharashtra University,Pune 18] SanskritSambhashan- Vyakaran- Yogabhyas- PrabodhanShibir 04.06.2009 to 10.06.2009 Bharatiya Sanskrit Acadmy, Karad. 19] Research Methodology Workshop 01.01.2010 Lead College, L.B.S. College,Satara. 20] Survey of Modern Sanskrit Literature. 09.01.2010 Lead College,Venutai College Karad. 21] M.Phil. (Marathi) New Syllabus Workshop 25.02.2010 to 26.02.2010 ShivajiUniversity , Kolhapur. 22] Digital University / Digital College 02.07.2010 ShivajiUniversity , Kolhapur. Question-paper Setting 04.082011 ShivajiUniversity , Kolhapur. 23] Work-shop on Official Correspondence 24.08.2011 Lead College, C S College, Satara 24] Workshop on Interdisciplinary and Mutidimensional Research 03.10.2011 Lead College, C S College, Satara 25] BrihanmaharashtraPrachyavidyaParisad 18-11-2011 To 20.11.2011 M.J.College, Jalgaon 26] Academic Role of BOS/ Faculty Members in the University Working 08.01.2011 Shivaji University Teachers Association, Kolhapur 27] Workshop on Curriculam / Syllabus Reformation 27.02.2012 To

29.02.2012	

11.04.2012 To 13.04.2012

21.05.2012 To 25.05.2012

07.11.2012 To 08.11.2012 Maharashtra State Council of Education, Research and Training, Pune. 26] Sanskrit and Lexicography 09.02.2013 Deccan College, Pune 27] SIM Production (For B. A. I ) 29.04.2013 Shivaji University , Kolhapur. 28] Workshop on UGC API SCORE SYSTEM. 28.07.2013 Shivaji University Teachers Association, Satara 29] Workshop On E-Granthalaya A Digital Agenda For Automation of a Library 24.06.2013 To 26.06.2013 NIC New Delhi 30] Private Universities And Quality Of Higher Education. 06.10.2013 Shivaji University Teachers Association, Kolhapur 31] Relevance Of Ancient Indian Science in Present Context. 17.02.2014 Lead College, C S College, Satara

32] Development of Academic Resource 10.10.2013 Rayat Institute of Research

Center. AndDevolopment, Satara 33] Workshop on Cataloging, Preservation And Conservation of Manuscripts 04.02.2014 To 05.02.2014 CPE UGC Chh. Shivaji College, Satara. Choice Based Credit System (CBCS) 22.07.2014 Shivaji University , Kolhapur Work-shop on Outcome Based Modular Syllabus 06,08.2014 Shivaji University , Kolhapur 34] SIM Production 29.09.2014 Shivaji University , Kolhapur Workshop on Manuscriptology 10.03.2013 CPE UGC Chh. Shivaji College, Satara INFLIBNET – N – List 23.03.2015 Lead College, C S College, Satara Workshop on Effective AQARs : An Important Steps Towards SSR and Introduction To CBCS 26.03.2015 To 27.03.2015 Lead College, C S College, Satara 35] Upanishadvishayak Vividh Drishtikon 11.09.2015 To 12.09.2015 C.A.S.S., SavitribaiPhule Pune University , PUNE. 8. Administration And Academic Work

Sr.No. Post Held Body / Institution Period 1] Head.,Department of Sanskrit. ChhatrapatiShivaji College , Satara From April ,2001 2] Chairmain, Board of Studies in Sanskrit Shivaji University , Kolhapur FromSeptember,2010 To August 2015 Expert, Project Servey Manuscripts Resources Centre, Shivaji University , Kolhapur From January, 2012 3] Member, Monitory Committee Manuscripts Resources Centre, Shivaji University , Kolhapur From January, 2014 4] Co-ordinator, Manuscriptology- CPE Course ChhatrapatiShivaji College , Satara From June, 2011 Member, Library Automation Review Committee Shivaji University , Kolhapur 2013-14 To 2015-16 Menber, Management Council KavikulguruKalidas Sanskrit University, Ramtek, Nagpur 28-11-2008 To 27-11- 2013 Member, Rules Revision Sub-committee Shivaji University , Kolhapur 2012-13 Member, Academic Council Shivaji University , Kolhapur Sept.2010 To Aug. 2015 Member, BUTR, Faculty of Arts and Fine – arts Shivaji University , Kolhapur Sept.2010 To Aug. 2015 Member Maharashtra State Sanskrit Standing Committee, Govt. of Maharashtra Member, Board of Studies in Sanskrit , Pali and Ardhamagadhi Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune Apr.2003 To Mar. 2008 Member, Board of Studies in Ancient Indian Languages North Maharashtra University , Jalgaon 2009-10, 2011-12 Member SantVanmayPrasarakMandal, Koparde Haveli, Dist. Satara Trustee SantTukaramMaharajVanmaySanshodhanMandal, ShrikshetraDehu ,Dist. Pune 1992-2002

Member Maharashtra State Sanskrit Standing Committee, Government of Maharashtra. Project Servey Expert Manuscripts Resources Centre, Shivaji University , Kolhapur June 2012 Chairmain, CRC Shivaji University , Kolhapur 2015-16 Member Teachers Benevolent Fund (SUTA) Jan. 2012 Member,Board of Studies in Sanskrit Shivaji University , Kolhapur Sept.2005 To Aug. 2010 8 Books Publication a) University Text-books

Sr.No. Tital of the Book Editor/Author Publication Year 1] Bhamini-VilasahPrastavik-Anypkti- Vilasah Editor ShreeramkrishnaPrakashan . Pune 2002 2] Sanskrit BhashaNaipunyam Co-editor Shivaji University , Kolhapur 2003 3] Sanskrit Sushama Co-editor Shivaji University , Kolhapur 2003 4] BrahmanopanishadeAniVedange Co-editor Shivaji University , Kolhapur 2003 5] Sanskrit Veche Co-editor Shivaji University , Kolhapur 2003 6] Sanskrit SahityaSaundaryam Co-editor Shivaji University , Kolhapur 2004 7] AyurvedachaItihasa, MooltattvaAniSddhant Co-editor Shivaji University , Kolhapur 2004 8] Sanskrit SahityashastraVyakaranaParichaya Co-editor Shivaji University , Kolhapur 2005 9] Sanskrit AdhyapanaPaddhati Co-editor PhadakePrakashana , Kolhapur 2005 10] Sanskrit Sushama (SIM) Editor And Author Shivaji University , Kolhapur 2007 11] Sanskrit – Drama & Poetry (SIM) Editor And Author Shivaji University , Kolhapur 2007 12] Sanskrit –Drama & Language Study (SIM) for B.A. Part I Editor And Author Shivaji University , Kolhapur 2007 13] Sanskrit – Drama & Poetry (SIM) for B.A. Part II Editor And Author Shivaji University , Kolhapur 2008 14] VedAniUpnishade (SIM) B.A.Part III Editor And Author Shivaji University , Kolhapur 2009 15] DharmashastraAniDarshan (SIM) B.A. Part III Editor And Author Shivaji University , Kolhapur 2009 16] ItihasAniTarkshatra (SIM) B.A. Part III Editor And Author Shivaji University , Kolhapur 2009 17] SahityashastraAniVaidikottar Sanskrit Sahitya (SIM) B.A.Part III Editor And Author Shivaji University , Kolhapur 2009 18] VyakaranVaPuratattvaVidya (SIM) B.A.Part III Editor And Author Shivaji University , Kolhapur 2009 19] Suravanivilasah Editor And Author Shivaji University , Kolhapur 2013 20] Sanskrit Chandrika Editor And Shivaji University , Kolhapur 2013

Author 22] Sanskrit Sanjivanam Editor And Author Shivaji University , Kolhapur 2013 23] Suravanivilasah (SIM) Editor And Author Shivaji University , Kolhapur 2013 24] Sanskrit Chandrika (SIM) Editor And Author Shivaji University , Kolhapur 2013 25] Sanskrit Sanjivanam (SIM) Editor And Author Shivaji University , Kolhapur 2013 26 Laghusiddhantakaumudi – Sanjnaaprakaranam Editor Gargee Sanskrit Prakashan, Dhule 2015 b) Following books are prepared under my supervision as a B.O.S. member of Maharashtra State Secondary and Higher Secondary Board Pune.

Sr. No. Name of the book Publication Year 26] Sanskrit Tarangini Maharashtra StateSecondary and Higher Secondary Board Pune 2006 27] Sanskrit Taranga ---”--- 2006 28] Pali – Kusumavali ---”--- 2006 29] Ardhamagdhi – Prakrit ---”--- 2006 30] Sanskrit – Sarika ---”--- 2006 31] Pali – Aloko ---”--- 2006 32] Ardhamagadhi (Godya-Padya- Sangrah) ---”--- 2006 33] Sanskrit – Mandakini ---”--- 2007 34] Sanskrit -Makarand ---”--- 2007 35] PaliSugandhavali ---”--- 2007 36] Ardhamagadhi – Pradip ---”--- 2007 37] Sanskrit – Vaijayanti ---”--- 2007 38] Ardhamagadhi – Prakash ---”--- 2007 39] Palippakaso ---”--- 2007

c) Other books

Sr.No. Tital of the Book Editor/Author ISBN Number Publication Year 1] Bhamini-VilasahPrastavik-Anypkti- Vilasah Editor Shreeramkrishna Prakashan . Pune 2002

9) Participation as Subject Expert / Key Resource Person in Teachers Training Programme :-

Sr.No. Date Place Organizing Body

1 25/09/1989 VithamataVidyalaya, Karad, Dist. SATARA. The Extension Services Center, Azad College of Education, SATARA. 2 15/10/2003 Azad College of Education, SATARA. The Extension Services Center, Azad College of Education, SATARA. 3 25/07/2006 Azad College of Education, SATARA The Extension Services Center, Azad College of Education, SATARA. 4 17/09/2006 Azad College of Education, SATARA Central Region, RayatShikshanSanstha, SATARA. 5 08/12/2006 Azad College of Education, SATARA Govt. College of Education, RATNAGIRI. 6 17/10/2011 To 20/10/2011 N.C.E.R.T. New Delhi N.C.E.R.T. New Delhi.

10] Subject Expert as a nominee

Sr.No Nominee Committee Place of Work Date 1] V. C. ,Shivaji University, Kolhapur Sr./Selection Grade Placement Committee Shivaji University, Kolhapur 31.11.2005 2] V. C. , Shivaji University, Kolhapur RedressalCommittee of Revaluation Shivaji University, Kolhapur 25.08.2008 3] V. C. , Solapur University, Solapur Teacher Selection Committee DBF Dayanand College of Arts and Science, Solapur 31.05.2010 4] V. C. , Shivaji University, Kolhapur Teacher Selection Committee Shri Swami VivekanandShikshanSanstha, Kolhapur 16.12.2013 5] Jt. Director (0H. Edn.) Jalagaon Screening Committee Z. B. Patil, Dhule 13.08.2014

Prizes /Awards/Honors Awarded :-

1. Certificate Of Honor Conferred by Shree Mayakka Seva Sahakar Mandal, Umbraj, Dist. Satara for Social & Cultural Activities - 14/12/1978

2) U.G.C. Nation Scholarship for the study of M.A. Degree Course in Sanskrit at the center of Advanced study in Sanskrit, University of Poona, Pune-7 in two acadmic years (1980-81 &1981-82)

3] The following prizes have been awarded for securing highest no. of marks at M.A. Examination with Sanskrit as Principal subject with VEDANT as special subject-

a) The Balajipant Dada NatuVedant Prize

b) The RamraoNilkanthraoYardiVedant Prize.

c) The Late MahamahopadhyaShreedharShastriPathak Prize.

4) U.G.C. Teacher Followship under Faculty Improvement Programme- From 21/04/1999 To 20/04/2001 5] Maharashtra RajyaMahakaviKalidas Sanskrit SadhanaPuraskar – 2012-13 (Govt. of Maharashtra) 11. Special contribution to Sanskrit Promotion a) UGC NET SET JRF Sanskrit Online Test Series b) Geerwanjyoti Sanskrit and Oriental Library , Vilaspur, Satara

   Dedicated for Online and Offline Rare Sanskrit Books, Manuscripts etc.  

c) Geerwanjyoti Prakashan, Satara, Pune, Mumbai

  Online International e-Book Publication  Platform  
  Association with 

1. Amazon 2. Google Play-store 3. Kindle 4. Internet Archive 5. SmarteBook d) Online Resource Development 1. छात्र संस्कृत शब्दकोश (संस्कृत – मराठी, हिंदी, गुजराथी, English) 2. ईशावास्योपनिषद् SmarteBook

References

edit